महाराष्ट्रमुबईविदर्भहवामान अंदाज

मुंबई मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

आज सकाळ पासून जोरात पावसाला सुरुवात झाली असून सगळ्यांना काम असेलच तेव्हाच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. कारण की मुंबई मध्ये मोठी गटारे पूर्णपणे भरलेली असताना काही ठिकाणी गटारावरील झाकण निघालेले असतात. यामध्ये वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लोकल ट्रेन ट्रॅक जलमय झाल्यानंतर लोकल सेवा सुद्धा मंद होऊन जाते. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button