खानदेशजळगावा जिल्हा

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण व कृषीविभागाच्या विविध मुद्यांवर आढावा बैठक

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण व कृषीविभागाच्या विविध मुद्यांवर आढावा बैठक
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विनोद तायडे
दि ,26 मा .गुलाबराव पाटिल मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कृषी व महावितरण कडील मुद्यांबाबत आढावा बैठक
आयोजित केली गेली होती या बैठकीत जिल्ह्यातील कृषी व महावितरण संदर्भातील विविध मुद्यांवर सविस्तर आढावा घेण्यात आला या प्रसंगी
आमदार श्री राजूमामा भोळे /
आमदार श्री चंद्रकांतजी पाटील
आमदार श्री अमोल चिमणराव
( लोकसेवक आमदार श्री अमोलभाऊ जावळे )
जिल्हाधिकारी श्री आयुषजी प्रसाद / जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल / महावितरण व कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button