खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणा

रावेर लोकसभा अंतर्गत फैजपूर (यावल) येथे ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत स्वच्छता अभियान मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी…

दिनांक १७ सप्टेंबर २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या “स्वच्छता हीच सेवा” संकल्पनेनुसार आज भारतीय जनता पार्टी मार्फत रावेर लोकसभा अंतर्गत फैजपूर (यावल) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तसेच राम मंदिर, खंडोबा वाडी परिसरात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन श्रमदान करण्यात आले.

यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button