रावेर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेले वाहतुकीचा खोदंबा वाहतूक पोलिस करतात तरी काय ?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसता. प्रतिनिधी विनोद तायडे
सविस्तर वृत्त असे की रावेर पोलिसांचे कामे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक धारक करीत आहे तसेच रावेर शहरा मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जाणारा मुख्ख रस्ता म्हणजे बुऱ्हाणपूर , अंकलेश्वर हाइवे महामार्ग आणि जळगांव हायवे महामार्ग तसेच रावेर शहर आठवडे बाजारा कडे जाणारा रस्ता व रावेर रेल्वे स्टेशन कडे जाणारा मुख्य येण्या जाण्याचा रस्ता आहे तरी रावेर शहरा मध्ये ट्रॅफिक चा खोदंबा झाल्या मुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात दररोज ची वर्धळ असते आणि रावेर पोलिस स्टेशन ने रावेर शहरा मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ट्रॅफिक नियंत्रण पोलिसांची ठराविक वेळे नुसार नेमणूक केली आहे तरी ट्रॅफिक पोलिस दिसून येत नाही या ठिकाणी नियंत्रण असणे बंधनकारक आहे जेणे करुन ट्रॅफिक ला खोदंबा निर्माण होणार नाही कायदा व सुव्यवस्था राखली जाईल व नागरिकांच्या प्रश्नाला आयरन्य येणार नाही व कुठलाही अपघात होणार नाहीआणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे कनडॅक्टर यांना देखिल ट्रॅफिक पोलिस यांचे काम करावे लागणार नाही या करिता रावेर पोलिस स्टेशन येथील अकार्यशक पोलीस म्हणून लक्षात येत आहे



