खानदेशजळगावा जिल्हा

“१०० शाळांना भेटी”📚📖 – विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी एक विधायक पाऊल !

‘आज #बोदवड(कुऱ्हा), जिल्हा परिषद शाळा येथे शालेय जीवनाची सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक नवी उमेद आणि संधी घेऊन येते.समग्र शिक्षा अभियान,महाराष्ट्र शासनाच्या “१०० शाळांना भेटी देणे” या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शाळांना भेट दिली.

‘यावेळी माझ्यासह गटशिक्षणाधिकारी मोरे सर, केंद्रप्रमुख ठोसर सर,मुख्याध्यापक झनके सर, केंद्रप्रमुख तायडे सर, शिवसेना उजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, तालुका प्रमुख नवनीत भाऊ पाटिल,सरपंच इंदुबाई कोंगले, शिवसेना वैद्यकीय तालुका प्रमुख विष्णू इंगळे, विष्णु पाटिल, दशरथ तलवारे,ज्ञानेश्वर कोळी, नरेश पाटिल, अनिल सावळे, जानराव पाटिल, गौतम सावळे, आदेश पाटिल, आकोष घुळे, लहू घूळे, शिवा पाटिल, आकाश न्हावकर, समधान पाटिल, अनिल कांदेलकर, योगेश काहाते, सोपान कांडेलकर, रामा न्हवकर, रोशन पाटिल, सोपान इंगळे, शरद खवले, संजय पुरकार, अंभू पाटिल तसेच बोदवड ग्रामस्त शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button