क्ले बॉक्सिंग चे खेळाडूंची यशाची परंपरा कायम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
भुसावल येथे रमाई चषक बॉक्सिंग स्पर्धा या नुकताच भुसावळ तालुका येथे संपन्न झाल्या सदर ही स्पर्धा माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातून नव्हे तर जळगाव जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा बॉक्सिंग क्लब ने सहभाग नोंदविला होता या स्पर्धे मध्ये 200 खेळाडू खेळाडू खेळण्यासाठी आले होते या स्पर्धे त क्ले बॉक्सिंग क्लब ने दुतीय क्रमांक प्राप्त करत यशाची परंपरा कायम ठेवली व रनर्रप चॅम्पियनशिप यावर आपला कब्जा केला यात क्ले बॉक्सिंग क्लब चा खेळाडू मानस अतुल महालकर याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या खेळाडूच्या यशाच्या मागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाठ, पवन पारदे, वैशाली वाकोडे, नेहा करडे, यांनी मार्गदर्शन केले व क्ले बॉक्सिंग क्लब चे सदस्य संदेश लाला सुरवाडे सचिव संदीप वाघ सहसचिव अतुल महालकर सदस्य गिरीश पोद्दार राजेश दांडगे राकेश चंडाले गोपाल बहारे व जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या



