Uncategorized

जनुना जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न….

जनुना जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न….
जीडी रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव,. जवळच असलेल्या जनुना तालुका खामगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बाल आनंद मिळवा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग 1 ते 8 पर्यंत यांनी सहभाग होता. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी वेगवेगळ्या स्टॉलचे आयोजन केले त्या मध्ये पाणीपुरी, पापड, कचोरी गुलाब जामुन ,इतर पदार्थाचे वेगवेगळे स्टॉलला लावले होते. या बाल आनंद मिळा व्याला उपस्थित गावातील पालक वर्ग महिला वर्ग यांनी या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. आणि या मेळाव्यास उपस्थितीत उपस्थिती शाळा सुधार समिती अध्यक्ष, व सर्व सदस्य ,तसेच सरपंच तथा माजी सरपंच सर्व शिक्षक गण मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य इतर प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते…..✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button