बुलढाणामहाराष्ट्र

जुनना येथील इतिहास कालीन तलाव ची पाईपलाईन लिकेज…….

मौजे जुनना येथील इतिहास कालीन तलाव ची पाईपलाईन लिकेज…….
खामगाव प्रतिनिधी रोकडे
खामगाव.. जवळच असलेल्या जनुना तालुका खामगाव येथील प्रचलित व इतिहासकालीन तलाव हे यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे तुडुंब भरले आहे. परंतु काही दिवसापासून येथील पाणी पाईपलाईन लिकेज झाली आहे. त्यामधून पूर्वी खामगावला पाणीपुरवठा होत असे त्या पाईपलाईन मधून रोजचे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दरवर्षी किंवा दोन वर्षाच्या कॉन्टॅक्ट बेसवर मच्छी पालन करिता तलाव टेंडर द्वारे दिले जाते .त्यामधून येणारा पैसा हा संबंधित नगर परिषद ला जमा होतो तरीदेखील या तलावाचे डाग डू गीचे चे काम बरेच वर्षापासून पेंडिंग आहे. बरेच वेळा ही पाईपलाईन लिकेज होत असते परंतु येथील शिवशंभो ग्रुप च्या वतीने बरेच वेळा लिकेज पाईपलाईन ची दुरुस्ती केल्या जाते परंतु या वेळेस मोठ्या प्रमाणात लिकेत असल्यामुळे संबंधित नगररिषद प्रशासन यांनी विशेष लक्ष देऊन लिकेज पाईपलाईन ची दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button