खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगर मध्ये भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाला केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवा कल्याण महाना श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती :-

(प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की आज भाजपा मुक्ताईनगर मार्फत शहरातील प्रवर्तन चौक परिसरात “भाजपा सदस्यता अभियान” राबविण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री क्रिडा व युवककल्याण मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदस्यता नोंदणी अभियानास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच सदस्यता नोंदणीचा शुभारंभ केला. तसेच शहरातील नागरिकांनी भाजपा सदस्य होण्यासाठी दिलेल्या 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देत, भाजपाची सदस्यता नोंदणी केली.
यावेळी डॉ राजेंद्रजी फडके राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव
भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे विनोद पाटील अंकुश चौधरी शहर प्रमुख पंकज कोळी माजी समाज कल्याण सभापती जयपाल भाऊ बोदडे विधानसभा क्षेत्र प्रमुख ललीत महाजन पवन पाटील जानकीराम पांडे मोहन महाजन मयूर महाजन पंकज पाटील सचिन पाटील नजमाताई तडवी डि एच चव्हाण सर राजु शेठ टावरी आदी पदाधिकारी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button