महाराष्ट्र

नाताळ नवीन वर्ष व 32 वा वर्धापन दिन साजरा राहुरी शहर

इंडिया बायबल चर्च फेलोशिप वॉटर च्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथील प्रसाद नगर येथे नाताळ नवीन वर्ष व 32 वा वर्धापन दिन साजरा राहुरी शहर प्रतिनिधी दत्ता जोगदंड राहुरी राहुरी शहरातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथे इंडिया बायबल चर्च फेलोशिप व ट्रस्टच्या वतीने नाताळ नवीन वर्ष व 32 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पास्टर धर्मगुरू पास्टर अविनाश सरोदे यांनी सर्वांना वचनाद्वारे व प्रार्थना द्वारे संबोधित केले भोजनाचा स्वाद करण्यात आले वर्धापन दिन अनेक स्नेहसंमेलन सत्कार समारंभ चर्चा चा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आय बी सी एफ ची टीम प्रसाद नगर राहुरी शहर देवळाली प्रवरा म्हैसगाव लोणी शिर्डी नाशिक चिंचविहिरे कनगर डिग्रस मुसळवाडी टाकळीमिया येथील नागरिक व मान्यवर उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button