मुक्ताईनगर येथे सुलभ स्वच्छताचे अभाव सर्वसामान्य नागरिकांना व प्रवाशांना महिलांना सुलभ स्वच्छालयाचा अभाव असल्यामुळे होत आहे टाकसाड याला जबाबदार कोण?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर मध्ये गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या कामाच्या अंतर्गत सुलभ स्वच्छालय तोडण्यात आले त्यामध्ये मुक्ताईनगर मधील फ्रुट भाजीपाले विक्रेता या मध्ये असलेल्या महिला त्या महिलांसाठी सुलभ स्वच्छालयाचे कुठल्याही प्रकारचा प्रवर्तन चौक ते मार्केट एरियामध्ये सुलभ स्वच्छालय नसल्याने त्यांचे होत असलेली घोटमट्टीत अवस्था मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौक रिक्षा स्टॉप गणी सायकल मार्ट संत सावता महाराज तारा क्लास सेंटर श्री गजानन ज्वेलर्स अजगर टेलर बराणपुर जिलेबी पटेल चाय महाजन स्क्रीन क्लिनिक अंबिका ज्वेलर्स हॉटेल जय भवानी ऑटो गॅरेज धुपेश्वर हॉटेल नटराज हॉटेल ताज पान छोटी-मोठे दुकानदार अपना टोप्या को नटराज नाष्ट्याचे दुकाने प्रवर्तन चौक शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला हातावर पोट भरणारे व्यापारी व ठेलेवाले यांना सुलभ स्वच्छता साठी कुठे जावे व यांच्या प्रश्न कोण दूर करणार असा प्रश्न त्या व्यवसायिकांना निर्माण झालेला आहे मुक्ताईनगर येथील नगर परिषद यांना बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार केले आहेत परंतु आतापर्यंत मुक्ताईनगर मध्ये सुलभ स्वच्छालयाच्या कुठल्याही प्रकारची व्यवस्था पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.1
मुक्ताईनगर येथील प्रवाशांची दुरवस्था
मुक्ताईनगर मध्ये येणारे प्रवासी परेश वेळेस बऱ्याच लांबचा प्रवास करून आल्यानंतर सुलभ शौचलयासाठी चौकात उतरले असता रिक्षा स्टॉप ला उतरले असता त्यांना सुलभ स्वच्छालय सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो परंतु मुक्ताईनगर येथील सुलभ स्वच्छालय तोडून टाकण्यात आलेला असल्याने त्या महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यांना ऑटोरिक्षा करून बस स्थानकावरती सुलभ स्वच्छता साठ जावं लागते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. मुख्य अधिकारी यांचा मनमानी कारभार दिसून येतो.
कर्मचारी यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेले नाही
मुक्ताईनगर मध्ये एकेकाळी तुला स्वच्छालयाच्या समोर पोट भरण्यासाठी दुकान लावण्यात आले होते त्यावेळेस एका इसमाने रस्ता रोक आंदोलन केले होते व त्या आंदोलकाला वेगळेच वळण लागले गेले होते . परंतु मुक्ताईनगर मधील येथील सर्वसामान्य नागरिक आता लक्ष केंद्रित करून आहे की तो आंदोलन येणार काय या समस्येसाठी पुन्हा आंदोलन करणार काय की कुठलातरी राजकीय स्टंट होता. असे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आहे.



