क्रिडा

राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी दोघे भावांची निवड.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

भुसावळ


अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा व लवली युनिव्हर्सिटी चंदिगड पोवाडा येथे पार पडलेल्या सीबीएससी बोर्ड व स्टेट बोर्ड या दोघांच्या स्पर्धा संपन्न नुकताच झाला या स्पर्धेमध्ये CBSC बोर्ड मध्ये हर्षल गोपाल बहारे U- 19 मध्ये 55 ते 60 वजन गटांमध्ये तर गौरव गोपाल बहारे Steat बोर्ड U -19 मध्ये 81 ते 91 वजन गटांमध्ये या दोघा भावांची निवड राष्ट्रीय शालेय स्पर्धा SGFI येथे झाली आहे सदर राष्ट्रीय शालेय स्पर्धा ही दिल्ली नोएडा या ठिकाणी होणार आहे या स्पर्धेसाठी पूर्ण भारत भरून शालेय विद्यार्थी स्पर्धक सहभाग नोंदविणार आहे या दोघा भावांच्या मागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक पवन (Petras) सतीश शिरसाठ यांनी परिश्रम घेतले व क्ले बॉक्सिंग क्लबचे अध्यक्ष संदेश लाला भाऊ सुरवाडे, सचिव संदीप वाघ, सदस्य अतुल महालकर, गिरीश पोद्दार, राजेश दांडगे, दीपक सपकाळे, बबलू नेटकर, गोपाल बहारे, आई फाउंडेशन भुसावळ जळगाव, जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी दोघा भावांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button