बुलढाणा
आज जयश्री सुनिल शेळके, बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेना

प्रतिनिधी
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून बोराखेडी, अंत्री, पुन्हई, सारोळा पीर, सारोळा मारोती ता. मोताळा गावात प्रचारार्थ भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांसोबत हितगुज साधले. गावकऱ्यांनी उस्फुर्त पाठींबा दिला. या पदयात्रेच्या निमित्ताने आपण देत असलेला प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते !



