Uncategorized

२७ जळगाव जामोद मतदार संघातील डॉ प्रविणदादा पाटील यांचे प्रचार कार्यलयाचे उदघाटन

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

जळगाव जामोद विधान सभा मतदार संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांना या माहीती द्वारे सुचित करण्यात येते की दि.०९/११/२०२४ रोजी शनिवारला सायंकाळी ०६ वाजता वंचित बहुजन आघाडी प्रचार कार्यलयाचे उद्‌घाटन आयोजित केले असुन आपण सर्वानी प्रचार कार्यलया च्या उद्‌घाटना प्रसर्ग उपस्थीत राहावे हि विनंती

प्रचार कार्यलयाचे उद्‌घाटक मा. शरदभाऊ वसतकार विदर्भ उपाध्यक्ष वं ब आघाडी

मा. प्रमुख उपस्थिती देवाभाऊ हिवराळे जि अध्यक्ष वं ब आघाडी
मा प्रा अनिलजी अमलकार जि समन्वयक वं ब आघाडी

वंचित बहुजन आघाडी प्रचार कार्यालय

स्थळ – सत्कार गेस्ट हाऊस अॻॆसन चौक पेट्रोल पंपासमोर रेल्वे स्टेशन रोड शेगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button