जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक
सालाबादप्रमाणे कुंड येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा :-

सविस्तर वृत्त असे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी कुंड या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत असतात सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा68 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कुंड येथे तक्षशिला बुद्ध विहारावर प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमांमध्ये सर्व बुध्द उपासक उपासिका उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू वानखेडे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ भाऊ हेरोळे आणि मार्गदर्शक अरुण जाधव यांनी केले तसेच
मनिषा वानखेडे यांनी गित सादर केले आणि आभार प्रदर्शन सुनीता हिरोळे यांनी केले या कार्यक्रमात
अलका हिरोळे,शैलाबाई हिरोळे,सुंदरबाई वानखेडे,विजेता हिरोळे,जिजाबाई धुरधंर ,संगिता रायपुरे,संगिता गवई, निर्मला हिरोळे,
कल्पना रायपुरे, आणि बौद्ध अनुयायी, गावकरी उपस्थित होते.



