महिला नवदुर्गा उत्सव मंडळ मेडशी येथे मालेगाव रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांनी केली आरती

वाशिम जिल्हा प्रतिनिधी.
अजय गायकवाड
मालेगाव : – मेडशी येथील महिला नवदुर्गा उत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र मध्ये दुर्गा मातेची स्थापना. महिला नवदुर्गा उत्सव मंडळ नेताजी चौक मंडळाने केली आहे. यामध्ये नऊ दिवस दररोज सकाळ व संध्याकाळी पूजा व आरती घेताना मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात.व दिनांक 8 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता मालेगाव रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते महिला नवदुर्गा उत्सव मंडळ नेताजी चौक येथे आरती करण्यात आली. यावेळी मेडशी चे युवा सरपंच शेख जमीर शेख गणीभाई. कृ.उ.बा.समितीचे संचालक. गजानन शिंदे. माजी उपसरपंच.मूलचंद चव्हाण. माजी उपसरपंच.धीरज मंत्री. माजी उपसरपंच. अमोल तायडे.शेख जावेद शेख अन्सार.समाधान तायडे.प्रदीप तायडे. संतोष बहादुरे.विठ्ठल भागवत. मनोज बिबे. नितीन कुदळे. दिनेश यादव.मिलिंद बिबे. सुनील बिबे. अभिषेक पाल. आशिष पाल. जय ठाकूर. यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार अमित भाऊ झनक यांचा शाल व श्रीफळ देऊन महिला नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिला नवदुर्गा उत्सव मंडळाचे सर्व महिला पदाधिकारी व संकट मोचन मित्र मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



