राष्ट्रीय छावा संघटनेच्या मलकापूर तालुका अध्यक्ष पद किशोर आमले यांची नियुक्ती

राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री निखिल दादा गोळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हाध्यक्ष रविंद्र जाधव साहेब यांनी माननीय श्री किशोर एकनाथ आमले मलकापूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली किशोर आमले यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन व समाजासाठी कार्य करण्याची तळमळ पाहून राष्ट्रीय छावा संघटना मलकापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल बुलढाणा जिल्हाध्यक्ष रविंद्र जाधव साहेब यांनी किशोर आमले नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्यावेळी उपस्थित दिलीप अरगडे साहेब, रघुनाथ शिंदे साहेब,वैभव वाघे, अंबादास काळे, निलेश जाधव साहेब,उपस्थित होते तसेच किशोर आमले यांच्यावर महाराष्ट्रातून व इतर परिसरातुन अभिनंदन होत आहे



