Uncategorized
दयावान सरकार सामाजिक संघटना अमरावती जिल्ह्य तर्फे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते

सिद्धार्थ दामोधरे मिलिंद दामोधरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे
रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे व मित्रपरिवार तसेच दयावान संघटना अमरावती जिल्ह्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे दिनांक 28 रोजी संध्याकाळी सात वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे सिद्धार्थ दामोधरे ,मिलिंद दामोधरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विविध पक्षातील पद अधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती रहावे असे आवाहन रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे मित्र परिवार यांनी केले आहे



