Uncategorized
बंद.. बंद.. बंद….महाराष्ट्रात वाढत्या अत्याच्याराच्या घटना पाहता महिला – बालक सुरक्षित नाहीत जसे की बदलापूर

, नालासोपारा अत्याचार घटना या विरोधात महाविकास आघाडीने दिनांक 24/08/2024 रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे तरी सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट यांना आव्हान करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊन आपआपल्या तालुक्यामध्ये बंद यशस्वी करावा व होणाऱ्या अत्याच्याराकडे शासनाचे लक्ष वेधून महिला व बालक यांना न्याय द्यावा.
बाबाराव पाटील
जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार वाशिम



