नायगांव तालुका मुक्ताईनगर येथील ३ महिन्यापासून प्रलंबित असलेली सरपंच निवडणूकिला अखेर मिडीयाच्या माध्यमांनी मिळवून दिला न्याय

प्रतिनिधि प्रमोद
नायगांव तालुका मुक्ताईनगर येथील ३ महिन्यापासून प्रलंबित असलेली सरपंच निवडणूकिला अखेर मिडीयाच्या माध्यमांनी मिळवून दिला न्याय सुपडाबाई भालेराव यांची सरपंच पदी बिनविरोध निवड नायगांव तालुका मुक्ताईनगर २४ / ०७ / २०२४ रोजी सर्वसाधारण महिला राखीव सरपंच निवडीसाठी निवडणूक आयोजित करण्यात आली असून त्यात मा. मंडळ अधिकारी मुंडे साहेब व खैरनार तलाठी अप्पा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सदर निवडणुकीत वार्ड क्रमांक ३ मधील सदस्या सुपडाबाई रघुनाथ भालेराव यांनी गावातील सर्व पक्षीय पैनल कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यात त्यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांना एकूण ९ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केले त्यात १) गोपाल कृष्ण न्हावी २) भगवान चुडामन भिल ३) विशाल पंडित पोहेकर ४) प्रमिलाबाई मनोहर पाटील ५) ललिता संजय कोळी ६) पुताबाई लक्ष्मण भिल व ७) स्वतः सुपडाबाई रघुनाथ भालेराव असे मतदान झाले असून त्यात त्यांची नायगांव/कोठे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच जागेवर निवड झाली.



