खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मिडीयम सी. बी. एस. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे “एक पेड मॉ के नाम” अंतर्गत विद्यार्थ्यांसह महिला पालकांना वृक्ष वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला

प्रतिनिधी प्रमोद

आज दि. 13 जुलै 2024 रोजी डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मिडीयम सी. बी. एस. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे “एक पेड मॉ के नाम” अंतर्गत विद्यार्थ्यांसह महिला पालकांना वृक्ष वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात 500 रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुक्ताईनगर चे तहसीलदार श्री. गिरीष वखरे साहेब, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. नागेशजी मोहिते साहेब, मुक्ताईनगर च्या तालुका वण अधिकारी प्रणाली धर्माळे मॅडम तसेच शाळेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. जगदीश दादा पाटील, शाळेच्या संचालिका कु. तेजस्विनी पाटील मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. योगेश सोनवणे सर आणि शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button