जाहिरातमहाराष्ट्र

जाहीर आव्हान तेल्हारा व्यवसायिकांना प्लास्टिक बंद चे आव्हान नगरपरिषद


प्रतिनिधी
विजय घोडे
नगरपरिषद तेलारा क्षेत्रातील सर्व व्यवसायिकांना व नागरिकांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या हो विघटनशील वस्तूचे उत्पादन विक्री वाहतूक वापर साठवणूक पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालय अधिसूचना नुसार प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 लागू केला आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियान अंमलबजावणी अनिष्ट परिणाम होत असल्याने महाराष्ट्राने प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील अधिनियम सूचना 2018 संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आलेले आहे. यामधील प्रथम सुधारणा सुधारित दिनांक 18 8 2021 मध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात आलेले आहे व प्लास्टिक बंद अविघटनशील वस्तूंवर वापरण्यास बंदी तेलारा नगरपरिषद यांच्यामार्फत सर्व नागरिकांस व व्यापारांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे. कुठल्याही नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन पर्यावरण सुरक्षा कायदा अंतर्गत प्रथम गुन्हा उल्लंघन 5000 रुपये
दुसर गुन्हा उल्लंघन 10000 रुपये मो
तिसरा गुन्हा 25000 आणि 3 महिन्याचे तुरुंगवास त्याची नगरपरिषद तेल्हारा हद्दीत सर्व नागरिकांना कळविण्यात येते की वरील प्रमाणे गुन्हे करण्यासाठी मदत करणारा किंवा त्यांना साहित्य प्लास्टिक कॅरीबॅग पुरवणारे व्यक्ती यांना देखील दोषी धरून नियमांचे उल्लंघन करीत आहे असे लक्षात येते व त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर खटला केला जाईल तरी वरील प्रमाणे नागरिक व व्यावसायिक यांनी बंदीचे काटेकोरपणे पालन करावे तसे न केल्यास वरील नियमानुसार सदर व्यक्ती शासकीय कारवाई केली जाईल.
कार्यवाही करत असताना कोणी जर त्यामध्ये बाधा निर्माण केली. तर त्या व्यक्तीस प्रशासकीय कामकाजात कार्यवाही करण्यास थांबवण्यात आले आहे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले जाते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button