जळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ
रक्षा खडसे यांनी घेतले श्रींच्या च्या समाधीचे दर्शन.

स्टार भारत लाईव्ह बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रामाभाऊ इंदोरे नुसत्यास पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रक्षाताई खडसे यांना घवघवीत विजय मिळाल्यानंतर केंद्र शासनाने त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याचे ठरवले त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व मंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर त्यांनी प्रथमतः संत नगरीमध्ये प्रवेश केला त्यांच्या कार्यकर्त्याकडून ताईचे जोरदार स्वागत करण्यात आले व भव्य महाराज सुद्धा काढण्यात आली ताईने श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्राम भवनामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये ताईने मी लोकांची देश सेवा करण्यासाठी मी निवडणूक लढवली नंतर विजय मिळवून आल्यानंतर मोदी सरकारने मला मंत्रीपद प्रदान केले मी सदैव देशाची सेवा करीन मी सेवक आहे व लोकांनी दिलेल्या मतांचा मी गैरवापर न करता सदैव लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहील मोदी सरकार हे सर्व सामान्याचे सरकार आहे मी कुठलाच मंत्री नसून खासदार नसून मी देश सेवक व लोकसेवक आहे असेही प्रतिपादन कॅबिनेट मंत्री लक्षातही खडसे यांनी केले श्री संत गजानन महाराजांचे दर्शनानंतर गजानन महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून गजानन बाबा दीनदयाळ गरिबांना साथ द्या अशी आशीर्वाद मागते🙏🏻



