दप्तरी नोंद असलेल्या संवेदनशील कवठळ गावामध्ये तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ साहेब यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे गणेश मिरवणूक कवठळ गावामध्ये शांततेत संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
न्युज साठी
भगवान पाखरे जिल्हा प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोविंद महाराज मंदिरामध्ये हनुमान मंदिर व एकनाथराव सुलताने यांच्या घरासमोरील पटांगणात गणपती बाप्पा चे आगमन होऊन दिनांक 26/09/2026 ला गणपती विसर्जन करण्यात आले मिरवणूक टाळ मृदंगाच्या ठेक्यावर काढण्यात आली मिरवणूक मार्गात छत्रपती चौकात पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ साहेब गवांदे साहेब सरकटे साहेब व बीट जमादार सुशीर साहेब यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संध्याकाळी गोविंद महाराज मंदिरामध्ये विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रीकांत निचड साहेब यांच्या नियोजनामुळे व बीट जमादार यांचे सतत चे संपर्क यामुळे सर्व काही शांततेत पार पडले यावेळी निचड साहेबांनी चोक बंदोबस्त ठेवला या बंदोबस्त मध्ये तामगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसाळे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडगे साहेब बोपटे साहेब पीएसआय मोरे साहेब पीएसआय सरकटे साहेब पीएसआय गवांदे साहेब पोलीस हेड कॉनिस्टेबल बीट जमादार सुशीर साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल वाठोरे साहेब मनीष वानखडे गोपनीय विभाग यांनी तो बंदोबस्त ठेवला



