Uncategorized

हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट! अकोला, बुलडाणा, वाशिम ,नागपूरसह. १२ मे व १३ मे रोजी सलग दोन दिवस गारपीटीसह होणार पाऊस!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दि.११ मे ; अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयासाठी हवामान खात्याने नुकताच ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार
दि.१२ मे व १३ मे रोजी सलग दोन दिवस गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.
मध्यम गडगडाटी ,वादळासह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा (वेग- ४० ते ५० किलोमीटर प्रति तासापर्यंत) आणि अकोल्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे अमरावती, बुलडाणा, नागपूर आणि वाशीम जिल्हयासाठी ही आरेंज अलर्ट वर्तविला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button