महाराष्ट्रमुक्ताईनगरसांस्कृतिक

रुईखेडा येथे प्रजासत्ताक दिन साजरा रुइखेडा जिल्हा परिषद शाळा येथे प्रजासत्ताक दिनी शाळा

रुईखेडा येथे प्रजासत्ताक दिन साजरा रुइखेडा जिल्हा परिषद शाळा येथे प्रजासत्ताक दिनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. आनंदा कोळी यांनी ध्वजारोहण केले त्यावेळी त्या ठिकाणी मुख्याध्यापक गाढे सर.उपशिक्षक रुले सर.सावळे सर.दूट्टे सर.काकर मॅडम आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हजर होते तसेच गावकरी हजर होते तसेच ग्रुप ग्रामपंचायत येथे सरपंच सौ उषा अजय गुरचळ यांनी ध्वजारोहण केले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. दीपक कोसोदे तसेच सर्व सदस्य व कर्मचारी हजर होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button