महाराष्ट्रविदर्भ

स्क्रिप्ट:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खामगावात सभा


खामगाव दी. 11: केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे राबविताना यामधून शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची आवश्यकता आहे त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा त्यातून उद्योग निर्माण व्हावे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खासदार प्रतापराव जाधव रक्षा खडसे आमदार प्रवीण पोटे वसंत खंडेलवाल आकाश फुंडकर राजेश एकडे प्रकाश भारसाकडे व चैनसुख संचेती उपस्थित होते
प्रतिनिधी: डॉ ज्ञानेश्वर रावण कार स्टार लाईव्ह एक्सप्रेस न्यूज चैनल खामगाव मो.8805946319

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button