बुलढाणामहाराष्ट्र

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या

हद्दीत येत असलेल्या एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली होती.

पीडित अल्पवयीन मुलीने शेगाव पोस्टेमध्ये फिर्याद नोंदविली की, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी १६ वर्ष वय असलेल्या आरोपीने जगदंबा नगर जवळ असलेल्या डिव्हाइन कॅफेमध्ये नेऊन मनाच्या इच्छे विरुध्द नको ते कृत्य केले व मोबाईल मध्ये फोटो, व्हिडीओ काढून ते लोकांच्या मोबाईलवर व्हायरल केले. अशा रिपोर्टवरून आरोपी विरुध्द कायमी अप नंबर ४४४ /२०२४ कलम ३५४, ३५४(अ)३५४, (ड) भादवी सह कलम ८,१२ बा, लै, अ, सं अधि २०१२ सहकलम 67B आयटीआय अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button