बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक
जनुना येथे जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ जल से सुरक्षा अभिमान कार्यक्रम संपन्न…….

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जी .डी. रोकडे )
जनुना तालुका खामगाव येथे 24 जानेवारी सकाळी 10 वाजता स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जनु ना येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित पंचायत समितीचे जलमिशन अधिकारी व जनुना सरपंच सौ. सुवर्ण संदीप गोरे व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आशा सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वप्रथम गावातील नळाचे सॅम्पल घेऊन त्याची तपासणी केली. व पाण्याचे चे महत्व अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून समजावून सांगितले .या कार्यक्रमाला गावातील मंडळी उपस्थित होती…..



