महाराष्ट्र

खामगाव बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात……….

खामगाव बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात……….

जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे दि. २० उमेदवार आता १८ जागांसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आमदार अँड. आकाश फुंडकर आणि माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासाठी ही वर्चस्व मानली जात आहे. यासोबतच अपक्ष उमेदवार कोणासाठी डोकेदुखी ठरणार, याकडे लक्ष लागले आहे.खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वात मोठी असून निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीतील शेतकरी प्रगती पॅनलचे उमेदवार लागलेले असते. बाजार समितीच्या एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी अर्ज बाद होऊन अर्ज कायम राहिले होते त्यानंतर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात अनेकांना होते, मात्र अर्ज मागेआमदार अँड. आकाश फुंडकर हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना (रिदिवसाच्या गट व मित्रपक्षांच्या शेतकरी परिवर्तनसहकारी संस्था मतदारसंघातून अजय पंजाबराव देशमुख शिवाजीराव पाटील देवमहाले, अरुण राऊत, राजाराम टिकार जयराम वानखडे, कैलास सारंग, अडते तर पक्र नितनवरे, पवन निबाळकर, शेख रशीद शेख उस्मान रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघातून विलास इंगळे, किमत कोकरे, प्रमोदकुमार चिंचोलकर, श्रीकृष्ण टिकार, शांताराम पाखेडे, सुभाष या पेसा एकनाथ लगे पैशाली दिलीप मते सुलोचना श्रीकांत वानखडे, गणेश माने, अशोक हटकर, तर ग्रामपंचायत मतदारसंघातून गणेश ताठे, प्रभाकर पाधव, सचिन ते व्यापारी मतदारसंघातून संजय ना हमारी मतदारसंघातून राजेश हेलोडे रिंगणात आहेत.तर माजी आमदार निवडणुकीत वाटणार दिलीप सानंदा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहेत. मात्र, या अपक्ष बचत सुजन आघाडी, राष्ट्रवादी उमेदवार निवडणूक रिंगात असल्याने कोणासाठी अडचणीचे ठरणार हे शेतकरी प्रगती माध्यमातून या निवडणुकीत दिसून येणार आहे……..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button