रेती उपसा करणार्याचे दणानले ढाबे

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
,,,,,,,,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सविस्तर वृत्त असे आहे की
गेल्या अनेक वर्षा पासुन अवैद्य रैती वाहतुक
व नद्यी नाल्यातील
अवैद्य रैती खनन करून शहरात दुप्पट किमतीने विकणे
हा विषय बर्याच दिवसापासुन चच्येत होता अनेक दा बुलडाणा जिल्ह्यातील अवैद्य रैती वाहतुक हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजला होता यांच्य मुसक्या आवर्यासाठी महसुल अधिकारी तपास करायचे पण त्यांना भोपळा मिळायचा
भास्तन डोलारखेड कठोरा सगोडा भोनगाव भोटा नदिच्या काठी असलेल्या गावामध्ये महसुल अधिकारी यांना न कळविता त्याच्या चोरुन नदीतील वाळु चा उपसा करणे जे सी बी ने नदी खोदणे हे काम महसुल चे लोकेशन ठेवुन चालायचे
अवैद्य रैती गैण खणीज काढणे हा भारतीय दंड संहिता IPC 1860 नुसार कायद्याने गुन्हा आहे
म ज म सं 1966 क48(7) नुसार शिक्षा देण्यात आले आहे
शेगाव तालुक्या तील विविध ठिकाणी गैण खणीज तपासनी पथक तैनात आहे
डोलारखेड फाटा येथे क्रमांक 02 चे पथक तैनात आहे तर भोनगाव फाटा 01 तर झाडेगाव फाटा येथे 03 पथक तैनात असुन अवैद्य रैती वाहतुक करणार्याच्या मुसक्या आवरल्या
शेगाव तालुक्या तील अवैद्य रैती उपसा बंद पडल्याने आता खळबळ उडाली आहे व तो चचेचा भाग बनलेला आहे
पुरणा नदी च्या पात्रातील वाळुची घाट महसुल विभागाने हसास न करता हजारो बरास रेती ची रातों-रात चोरी व्हायची
आता तो मोठा प्रश्न बनलाय
रेती माफिचे चांगलेच ढाबे दनानलेले दिसुन येतात



