बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बाळापूर तालुका जिल्हा अकोला 01 एप्रिल पासुन mgnrega ची सर्व कामे बंद…

मा तहसीलदार साहेबांना निवेदन दिले.

ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य
(प्रतिनिधी.राजेंद्र मुंडे ) शासनाने ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये टीएडीए देण्याचे परिपत्रक काढले होते. त्यामुळे महागाई पाहता त्यांना उपासमारीची वेळ आली आहे. १७ महिन्यापासून पगार नाही. मात्र काम त्यांच्याकडून करुन घेतले जात आहे. सणासुदीच्या काळात व्याजाने पैसे घेवून सण साजरा करावा लागतो. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे ग्राम रोजगार सेवक मेटाकुटीस आले आहेत.

शासन ग्राम रोजगार सेवकांकडून काम चालवून घेत आहे. कमी पगारात जादा काम करुन घेतले जात आहे. शासनाने ग्राम रोजगार सेवकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. २८ हजार ५०० ग्रामरोजगार सेवकांचा रोजीरोटीचा प्रश्न बिकट होत चालला आहे.ही आहे मालेगाव, ता. २ : राज्यभरात ग्राम रोजगार सेवकांनी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ठप्प झाल्या आहेत.

राज्यभरात साडेअठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवक आहेत. ३४ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरु आहे.

परिणामी, विशेषतः घरकुल, फळबाग योजना, रोजगार हमी योजना यांची कामे ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना त्याचा फटका बसला आहे.

राज्यभरात २३ मार्चपासून सुरु असलेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या आंदोलनाने घरकुल योजना, रोजगार हमी कामे, फळबाग योजना, गाय गोठे, न्याडक, विहिरींच्या

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button