Uncategorized

शेगाव तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदांकरिता दाखल झाले १३१ अर्ज

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव तालुक्यातील 14 गावांचे अंगणवाडी मदतनीस हे पद रिक्त झालेली आहेत. तालुक्यातील जलंब गावासाठी अंगणवाडी मदतनीस चे ३पदे.माटरगांव बु.१पद.पहूरजीरा ३ पदे. अळसणा १ पद. सांगवा १ पद. जवळा बु.१ पद.जवळा पळसखेड १ पद.वरखेड बु.१ पद. नागझरी १ पद. चिंचोली १ पद. झाडेगांव १ पद. तरोडा – डी  १ पद.भोनगांव १ पद.खेर्डा १ पद या गावांचा समावेश असून अशा एकूण 14 गावांसाठी 18 पदे रिक्त झालेली आहेत. तर या एकूण 18 पदांकरिता संबंधित गावातून 131 अर्ज दाखल झालेले आहेत.

                  संपूर्ण दिलेली माहिती ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शेगाव येथील अधिकारी कैलास डाबेराव यांनी दिलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button