महाराष्ट्रविदर्भ

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा सत्कार

पातुर तालुका प्रतिनिधी

सुखलाल उपर्वट

अकोला प्रती – नुकताच सन्मित्र संघटना अकोला तसेच केळकर हॉस्पिटलचा ४० वा वर्धापनदिनानिमित्त भव्य व्यसनमुक्ती शिबिर व सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांचा अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील लोकप्रिय निवासी उपजिल्हाधिकारी मा संजय खडसे साहेब ,डॉ दिपक केळकर सर,माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, रमाकांत खेतान, सुनंदा केळकर व शहरातील तसेच जिल्ह्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button