महाराष्ट्रविदर्भसामाजिक

संग्रामपूर : तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी रखडून पडलेल्या जळगाव जामोद

संग्रामपूर : तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी रखडून पडलेल्या जळगाव जामोद

(राजेंद्र मुंडे प्रतिनिधी )

मतदारसंघातील कुन्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला कॅबिनेट कडून लवकरच हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता आहे. उपसा सिंचन प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मान्यता मिळावी यासाठी आ. संजय कुटे यांनी पाठपुरावा केला. १९ सप्टेंबरला केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव जळगाव जामोद मतदार संघाच्या दौऱ्यावर असतांना आ. कुटनी याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने पर्यावरण विभागाकडून तात्काळ या उपसा सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली. तांत्रिक अडचणी दूर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. कुटैनी पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून येत्या कॅबिनेटच्या बैठकीत २२२३.५३ कोटी रूपये किमतीच्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून ठोस • आश्वासन देण्यात आले आहे. सुप्रोमाचा प्रस्ताव पूढील कैबिनेट मध्ये येण्याबाबत ह कुन्हा वडोदा इस्लामपूर उपस मिळणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button