बोर्डी येथे ग्रामपंचायत भवनचा लोकार्पण सोहळा संपन्न

बोर्डी येथे ग्रामपंचायत भवनचा लोकार्पण सोहळा संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगांव : – दि.२३ फेब्रुवारी रोजी मालेगांव तालुक्यातील बोर्डी येथे नविन ग्राम पंचायत भवनाचा लोकार्पण सोहळामान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाआहे या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती सरपंच तुळशीराम चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन २०२०-२१ अंतर्गत मौजे बोर्डी येथे नवीन ग्रामपंचायत भवन अतिशय दर्जेदार व उत्कृष्ठ प्रकारे बांधण्यात आले आहे त्यामुळे हे ग्रामपंचायत भवन बघण्यासाठी अनेक गावचे सरपंच तथा नागरिक येत होते या भवनाचा लोकार्पण सोहळा संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनीनिमित्त २३ फेब्रुवारी रोजी ह.प. सुधाकर महाराज नागरतास यांनी संत गाडगे महाराज जयंती निमित्त त्यांच्या चरित्र वर व्याख्यान केले आहे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण भावनांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.राष्ट्रीय ग्राम स्वराज्य 20 20 21 अंतर्गत मौजे बोर्डी येथील नवीन ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पण सोहळा 23 2 2023 गुरुवार रोजी या दिवशी खालील मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री गजाननराव देवळे मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्याम भाऊ बडे जि.प.सदस्य वाशिम,प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी के.एस.काळबांडे,विस्तार अधिकारी पळसकर,विस्तार अधिकारी लोखंडे,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दहात्रे साहेब,ग्रामसेवक रविंद्र चौधरी,व ग्रामसेवक हेंबाडे साहेब,तसेच मा.सरपंच मदन जोगदंड आमखेडा,सरपंच विकास पाटील लांडकर बोरगाव,सरपंच गोपाल ठाकरे इरळा,सरपंच महादेव देवळे नागरतास,समाधान गुडदे पिंपळा,पं.स.सदस्य जगदेव ढंगारे,पं.स सदस्य प्रफुल्ल घुगे,पं.स.सदस्य, जवळका पोलीस स्टेशनचे बीट जमदार,मराठा सेवा संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव अवचार सर, सामाजिक कार्यकर्ते बबनराव बनसोड व सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच आधी गावकरी मंडळी उपस्थित होते,बॉक्सराष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२०-२१ अंतर्गत गट ग्रामपंचायत बोर्डी-कोल्ही येथे अतिशय सुंदर ग्रा.पं.भवन बांधण्यात आले आहे हे भवन मालेगाव तालुक्यात सर्वोत्तम असल्याने ते बघण्यासाठी दुरदुरवरुन ग्रा.पं.चे पदाधिकारी येत आहेत, सर्वांनी याचा आदर्श घेण्याची गरज आहे,व श्री राठोड साहेब शाखा अभियंता R.G.S.A,पळसोतकार साहेब उपविभागीय अभियंता जि.प.बांधकाम उपविभाग मालेगाव श्री शेखर निमलवाड शाखा अभियंता पं.स.मालेगाव, तुळशीराम रामकिसन चव्हाण सरपंच ग्रामपंचायत बोर्डी,श्री गणेश राठोड शासकीय कंत्राटदार मालेगाव सचिव ग्रामपंचायत बोर्डी,यां सर्वानी विषश लक्ष देऊन काम चांगले केले आहे ही बाब मालेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत भवन बोर्डी ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.*तुळशीराम रामकिसन चव्हान सरपंच ग्रां.प.बोर्डी*



