Uncategorized

वाडी अदमपूर ग्रामपंचायत चे तीन दिवसीय पाणलोट विकास व व्यवस्थापना चे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन पुणे (यशदा) येथे संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता.प्रतीनिधी

वाडी अदमपुर ; यशदा पुणे येथे दिनांक ०६/०५/२४ ते ०८/०५/२४ या तीन दिवसीय पाणलोट विकास व व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये श्री प्रदीप गारोळे सर, श्री आनंद पुसावळे सर , डॉक्टर मलिक नाथ ,कलशेट्टी जलनायक श्री प्रकाश पाटील सर ,श्रीमती स्नेहा देव , श्री रवींद्र बनसोडे , श्रीजालिंदर काकडे आदी मान्यवरांनी पाणलोट विकास व व्यवस्थापन व एमआरजीएस या अशा विविध मुद्द्यांवर वाडी अदमपूर चे सरपंच रुपेश वल्लभदास राठी ,उपसरपंच विठ्ठल विलास खारोडे , ग्रामसचिव कु्.वर्षा फाडके यांना आपल्या तेल्हारा तालुक्यामध्ये पाणलोट विकास व व्यवस्थापन या प्रशिक्षणा च्या माध्यमातून आपल्या गावामध्ये व तेल्हारा तालुक्यामध्ये पाण्याची पातळी वाढ करून आपल्या क्षेत्रातील शेतजमीनचा व गावातील विकास कसा करावा या करिता अत्यंत मोलाचे मार्गदर्शन वेगवेगळे प्रात्यक्षिक दाखवून केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button