महाराष्ट्र
संग्रामपुरात तुफान घरावरील टिनपत्रे उडाली केळी अक्षरश झोपली.

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे).
लहरीप्रणामुळे यंदा बरेच नुकसान झाले आहे ठिकठिकाणी अवकाळीचा तडाका बसत असताना आज संग्रामपूर तालुक्यातील पळसोडा परिसराला अवकाळीचा मोठा झटका बसला आज सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वारा सुटला वाऱ्याच्या वेग प्रचंड अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली आहेत परिसरात असलेल्या शेतकऱ्यांनी देखील मोठे नुकसान झाले आहेत शेतकऱ्यांचे केळी पीक अक्षरश झोपले आहेत यासंदर्भात तातडीने पंचनामे करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे



