महाराष्ट्रविदर्भ

श्री खडकेश्वर संस्थान पातूर येथे श्रीमद भागवत कथा व हरी नमा कीर्तनाची

श्री खडकेश्वर संस्थान पातूर येथे श्रीमद भागवत कथा व हरी नमा कीर्तनाची सांगता

पातुर तालुका

प्रतिनिधी सुखलाल उपर्वट पातूर

:- पातूर येथील श्री 0 संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त श्री खडकेश्वर सांप्रदायिक भजणी मंडळाच्या वतीने श्रीमद भागवत कथा व हरीनाम सप्तहाचे आयोजित करण्यात आले होतेभागवतचार्य ह.भ. प. श्री. हरिष महाराज खंडारे यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथा चा सार भाविकांनी अनुभव ला सप्ताह दि.12/02/2023 रोजी पासून सतत साथ दिवस काकड आरती, हरिकीर्तन, हरिपाठ,करत दि 19/02/2023 रोजी आज सांगता झाली यामध्ये सतत सप्ताहात श्री खडकेश्वर व्यायाम शाळा चे स्वयंसेवक तथा श्री खडकेश्वर संस्थान सांप्रदायिक गायनाचार्य व टाळकरी मंडळी व समस्त पंचक्रोशीतील गायनाचार्य व टाळकरी मंडळी व हरिभक्त आणि शिवभक्त खडकेश्वर भक्त मंडळ, पातूर नगरातील सर्व महिला मंडळ व विणेकरी सांप्रदायिक मंडळ यांनी अथक प्ररिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button