बुलढाणा

शेगाव राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने नवीन नवीन नियुक्तीपत्र देण्यात आले..

*शेगाव राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने नवीन नवीन नियुक्तीपत्र देण्यात आले..

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव तालुक्यातील राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक 25 /8 /2013 रोजी रेस्ट हाऊसवर वेगवेगळ्या प्रतिनिधींच्या जाहीर नियुक्त्या करण्यात आल्या अर्जुन कराळे शेगाव शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली व मोहम्मद अमीन शेगाव तालुका कोश अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आले आहेत यावेळी राष्ट्रीय स्वतंत्र संघाचे विदर्भ उपाध्यक्ष रवी भाऊ शेगोकार विदर्भ सचिव शितलताई शेगोकार शेगाव शहर तालुका अध्यक्ष इस्माईल शेख तालुका उपाध्यक्ष श्याम पहुरकर शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद शारीक त्यांच्यासह बरीचशी मंडळी त्यावेळेस उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button