महाराष्ट्रविदर्भ
शेगाव मध्ये आज कावड यात्रे चे आयोजन

शेगाव मध्ये आज कावड यात्रे चे आयोजन
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे शेगाव शहरा मधील सर्व कावड धारी बांधवांनी पातुरडा व श्री क्षेत्र नागझरी च्या नदी चे पाणी आणुन महादेवा ला अर्पण करतात श्रावण मासा मध्ये या कावड यात्रेचे आयोजन करण्यात दरवर्षी। याही वर्षी सुद्धा श्रावण मासात कावड यात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो शेगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौंका मध्ये गर्दी होवु नये यासाठी व कोणताहि अनुचित प्रकारघडु नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक व अमलदारा सह R C P पथक व होमगार्ड सह बहुसंख्य पोलीस कर्मचारी बंदोबस्तात उपस्थित होते



