बुलढाणामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार शेगाव शहराचा कायापालट

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार शेगाव शहराचा कायापालट

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे दि 06/08/2023 ला शेगाव संतनगरी मध्ये असलेले रेल्वे स्टेशन चे ऑनलाइन महामहीम पंतप्रधान नरेंन्द जी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असुन आता शेगाव रेल्वे स्टेशन ला अंतरराष्ट्रीय स्तर मिळणार अमृत भारत रेल्वे अंतर्गत शेगाव रेल्वे स्टेशन पुनरविलोकणासाठी 28.8 कोटी मंजुर करण्यात आले भव्य‌ दिव्य प्रवेशद्वार मोटार पार्किंग स्थानक परिभ्रमण सुसज्ज व्हरंडा आधुनीक प्लेटफार्म मिटर रूंद पादचारी पुल स्वच्छतागृह प्रतीक्षालये प्रवाशीयांना बसण्यासाठी जागा शुद्ध पिण्याचे पाणी गाड्याची माहीती मिळ्यासाठी व्हिडीओ ठिकठिकाणी कचर्या ची व्यवस्था कुठल्याही प्रवाची गैरसोय होणार नाही यांची काळजी प्रशासन घेइल असेही मोदीजी म्हणाले‌

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button