तहसीलदार रुजू होताच पहिल्याच दिवशी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या 2 वाहनावर कारवा

ईस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेसंग्रामपुर(महासागरवृत्त) – तालुक्यात दररोज सर्रास अवैध वाहतुक सुरु असल्याने दिवसेंदिवस संख्या वाढत असून शासनाचा महसूल बुडत असल्याने दिर्घ रजेवरुन परत कामावर रुजू झालेल्या संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर वरगावकर यांनी पहिल्याच दिवशी अवैध रेती वाहतूक करणारूया 2 वाहनावर कारवाई करुन एक टिप्पर पो.स्टे, ला जमा केले एक ट्रॅक्टर वाहन पसार झाल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तामगाव पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, संग्रामपूर तालुक्यात सर्रास अवैध रेती वाहतूक सुरू असून दि.19/रोजी तामगाव- बोडखा रस्त्यावर एक विना परवाना रेती वाहतूक करणारे टाटा 407एमएच 28 एबी 2463 यामध्ये एक ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले असता सदर वाहनाचा पंचनामा करून वाहन जप्त केले व तामगाव पोलिसात लावण्यात आले आहे. तर तलाठी गौरव पाटील यांनी तामगाव पोलिसात तक्रार दिली की, मौजे भोन, ग्राम खातखेड जाणारूया रस्त्यावर भोन शिवारामध्ये महिंद्रा 575 डीआय सरपंच कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास रेतीने भरलेले वाहन तहसीलदार यांनी पकडून जप्ती पंचनामा व बयान तयार केले. व तहसीलदार यांचे आदेशाने सदर रेतीने भरलेले विना क्रमांक ट्रॅक्टर चालकास पोलीस स्टेशन तामगाव येथे घेण्यात सांगितले असता सदर चालकाने रेतीने भरलेले ट्रॅक्टर66 महिन्यापासून दिर्घ रजेवर असलेले तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे कामावर रुजू होताच त्यांनी पदभार स्वीकारतातच पहिल्याच दिवशी सकाळी सर्वप्रथम अवैध रेती घे वाहतूक करण्याऱ्या वाहनावर कारवाई केली असल्याने सर्वत्र एकच चर्चा होत आहे. आता यापुढेही अवैध रेती वाहतूक केल्यास कारवाई होणार असल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.शासनाने नव्यानेच जाहीर केल्याप्रमाणे अजूनही बांधकामासाठी शासन निर्णयानुसार रॉयल्टी भरण्याचे आदेश नसल्याने खाजगी व शासनाचे योजने अंतर्गत घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांची गोची होत असून अवैध रेती आणल्यास वाहनधारकास मुह मांगे दाम द्यावे लागत आहेत.संग्रामपूर तालुक्यातील घरकुल लाभधारकपोलीस स्टेशन येथे न आणता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात घटनास्थळावरूनच चालकाने आला आहे. ही कारवाई त्याची ताब्यातील ट्रॅक्टर ट्रली तहसीलदार मध्ये भरलेली रेती भोन वरणगावकर, शिवारामध्ये रस्त्यावरच खाली करून त्याच रस्त्याने खातखेडच्या दिशेने पळून गेला. त्यामुळे त्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तामगाव आहे.सिद्धेश्वरप्र. नायब तहसीलदार तथा मंडळ अधिकारी हरिभाऊ उकर्डे, तलाठी गौरव पाटील,



