
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांनी एका स्विफ्ट कारमधून तलवार आणि इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज, १२ जून रोजी करण्यात आली.
शेगाव येथे आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी नाकाबंदी करून व वाहनांची तपासणी सुरू केली. या दरम्यान पोलीस ठाण्यासमोरून जाणारी एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (क्रमांक टीएस १७ जे – ४४५८) पोलिसांनी थांबविली. या कारमधील सागर गंगोंड पोलिसांची दोघांवर कारवाई, इतर साहित्यही सापडले
निजमाबाद, आंध्र प्रदेश आणि शंकरगोंडा लक्ष्मणगोंडा बासलवर वय १९, रा. सेक्टर ११०, नगर बोथ मार्केट, लांघ्रन मोहाली, पंजाब हे दोघे प्रवास करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून २० इंच लांबीची एक तलवार, एक लाकडी दांडा, अर्धा लिटल पेट्रोलची बॉटल, चार मोबाईल आणि कार असा असे एकूण ८ लाख ५० हजार ७५० रुपयांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात ठाणेदार विलास पाटील यांनी आम्स क्टनुसार कलम ४/२५, १३५. मुं.पो. का. ४१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
व्यासाली (वय २०, रा. मंडळ झुकल मोहम्मदबाद खंडेबलूर,



