शिवसेनेमध्ये पिंपळगाव राजा पंचायत समिती सर्कल मधील शकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रदेश व बूथ प्रमुख BLA 2 ची मिटिंग संपन्न.

शिवसेनेमध्ये पिंपळगाव राजा पंचायत समिती सर्कल मधील शकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रदेश व बूथ प्रमुख BLA 2 ची मिटिंग संपन्न.
(प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे खामगाव
तालुक्यातील ग्रामीण मधील सगळ्यात मोठ्या गावापैकी एक असलेलं पिंपळगाव राजा येथील भारत लॉन येथे शकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.तसेच बुथ वरती जाऊन BLA2 फॉर्म भरून घेतले व SIR सर्वेक्षण ची माहिती दिली पिंपळगाव राजा पंचायत समिती सर्कल मधील 34 BLA 2 ची नियुक्ती दिली.शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले म्हणूनच सर्वसामान्य ते मोठे नेते मंडळी शिवसेनेकडे वाढता आलेख पाहावयास मिळत आहे. तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रीय मंत्री नामदार मा. श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांचं सर्वसामान्य प्रमाणे असलेली नेतृत्व युवक मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजयजी गायकवाड, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सोनार साहेब जिल्हाप्रमुख संतोषजी डिवरे, यांच्या सहकार्यातून विशेष लक्ष दिल्या जात आहे.खामगाव विधानसभा मध्ये विशेष करून हिंदू सेवक अँड अमोल अंधारे यांचा शिवसेनेने मध्ये प्रवेश झाल्यानंतर तसेच BLA1 पदी नियुक्ती दिल्यानंतर संघटन बांधणीवर विशेष भर दिली जात आहे. गावोगावी जाऊन बूथ निहाय शिवसेना BLA 2 नेमणुकीचा तसेच प्रत्येक बूथवर BLA2 नेमणुका दिल्या जात आहेत.तसेच काही उर्वरित नेमणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब हे जनसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी शिवसैनिकाची ओळख आहे.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन, तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.तसेच उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत BLA नेमणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पुढील कार्याची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेनेचे पिंटू पाटील धोरण, तसेच काही प्रवेश झालेल्यांची BLA 2 नियुक्ती दिलेल्यांची ठराविक नावे जबिउल्ला सेट, अशपाक भाई,केशव बोंबटकर, गजानन दाते, बंटी ठाकरे, हिरालाल माकोडे, भागवत इंगळे, मो फारुक, रमेश गिरे, रहमान भाई, रईस भाई, राम बावस्कर, गजानन चोपडे, अभिषेक वानखेडे, मंगेश वानखेडे, मुन्ना महाले, रामेश्वर महाले, प्रवीण ठाकरे, पक्ष प्रवेश सैय्यद जावेद शेख जाफर जुबेर खान मो शोएब सलीम खान सैय्यद नकीम प्रशांत वानखडे, सैय्यद मोबिन युनूस भाई नूर भाई, मो साजिद सैय्यद नकीम बबलू भाई सलीम खान, यांच्या सह शेकडो शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.



