खानदेशजळगावा जिल्हा

शिंदखेडा ता रावेर येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

शिंदखेडा ता रावेर येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता प्रतिनिधी विनोद तायडे सविस्तर वृत्त असे की रावेर येथून जवळच असलेल्या शिंदखेडा हनुमान मंदीर जवळ येथे दि : २३ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ पर्यन्त श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सप्ताहास ह भ प शिवदास महाराज खेळी पान्हेरा ता मलकापूर हे श्रीमद भागवत कथेचे निरूपण करणार आहे सप्ताहा त दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ ते ६ वाजता काकडा आरती व सकाळी ९ ते १२ आणि २ ते ५ श्रीमद भागवत कथेचे निरूपण संध्याकाळी५ ते६ हरिपाठ व रात्री ८ ते१० किर्तन हाईल सदर या सप्ताहात दि २३ शुक्रवार रोजी हभप संदीप महाराज शिरसोदा दि २४ शनिवार हभप अमृत महाराज गाढे बेटावड ता बोदवड दि २५ रविवार हभप मिराता ई म हाराज शिंगाईत ता जामनेर दि २६ सोमवार हभप वैष्णवी महाराज खिरोदा प्र ता रावेर दि २७ मंगळवार हभप हेमंत महाराज अजनाड ता चोपडा दि २८ बुधवार रोजी हभप रमेश महाराज सुसरी ता भुसावळ दि २९ गुरुवार रोजी गुरुवर्य वासुदेव महाराज शास्त्री मोताळा ( बुलढाना) दि ३० जानेवारी शुक्रवारी रोजी सकाळी ८ ते१० दिंडी सोहळा व १० ते १२ हभप शिवदास महाराज खेडी पान्हेरा ( मलकापूर ) यांचे काल्याचे किर्तन होईल व १ ते ५ दरम्यान महाप्रसादा चा कार्यक्रम होईल व तसेच रात्री ८ ते १० वाजता हभप मंगेश महाराज बोदवड यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल तरी गावासह पंचक्रोशितील भाविकां नी श्रीमद भागवत कथा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे समस्त ग्राम स्थ मंडळी शिंदखेडा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button