गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वीज चोरी करणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

| आकोडे टाकून पोस्टेला गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृतपणे वीजेची चोरी कनिष्ठ अभियंता महावितरणच्या करणाऱ्या माक्ता व पहुरजिरा जलंब वीज वितरण केंद्राचे येथील दोघांविरूध्द खामगाव शहर सहाय्यक अभियंता कुंदन भापकर

तर पहुरजिरा येथील शंकर राजाराम अंजनकर (४२) याने त्याच्या घरासमोरील बाजूस असलेल्या महावितरण कंपनीच्या लघुदाब विद्युत वाहिनीवर अवैधरित्या आकोडा टाकून ३६७ युनिटसची तडजोडी रक्कम अशी एकूण ८ हजार ८६५ रूपयांची वीजचोरी केल्याचे पडताळणी दरम्यान दिसून आले. याबाबत तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोघांविरूध्द कलम १३५ भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार गुन्हा

यांनी त्यांच्या पथकासह माक्ता व पहुरजिरा येथे शोध मोहीम अंतर्गत जावून पाहणी केली असता माक्ता येथील नरेश मधुकर दणके (४०) याने घराजवळ असलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीवर अवैधरित्या आकोडा टाकुन घरात महावितरणची मागील १२ महिन्यात ४१७ युनिटची व तडजोडी रक्कम अशी एकुण १० हजार ३३५ रूपयाची वीजचोरी केल्याचे पडताळणीदरम्यान

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button