Uncategorized

सिद्धिविनायक कॉलेज शेगाव रोडवर अपघात. चारचाकी व दुचाकीस्वार गंभीर जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव तालुक्यातील लासुरा
येथील रहिवासी सुरज साहेबराव बोदडे (२५) हे आज ५ एप्रिल २५ रोजी दुपारी १२ वा.च्या सुमारास दुचाकीने खामगाव कडे येत असतांना सिध्दीविनायक टेक्नीकल कॉलेज जवळ समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. धडकेत सुरज बोदडे गंभीर जखमी झाले. त्यांना पोकॉ. किरण वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते धम्मा नितनवरे, कृष्णा गवई, सचिन उन्हाळे यांनी त्वरीत सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जीएमसी अकोला येथे रेफर केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button