बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वाशी गावातील अनधिकृत 263झोपड्यांवर कारवाई…

स्टार भारत लाईव्ह ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

नवी मुंबई महापालिकेने वाशी गावातील उच्च दाबाच्या वीज वाहीनीखाली असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली आहे. यावेळी तब्बल २६३ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने अतिक्रमणविरोधी विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभगाचे सहाय्यक आयुक्त अमित कुमार सोंडगे यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र याच स्मार्ट शहरात आजही मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य पहावयास मिळते. मोठ्या प्रमाणात शासकीय जागेत या झोपड्या उभ्या राहत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button