वरवट बकाल रस्त्यावरअपघातात दोन जागीच ठार एक जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव
वरवट बकाल रस्त्यावर जस्तनाव फाट्याजवळ दिप्पर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याचे वृच हाती आले आहे. हा अपघात ऐवढा भिषण होता की एकाने तीन तुकडे झाल्याचे कळते तर दोन जण अति गंभीर असल्याचे सांगितले जाते.
जस्तगाव पाठ्याजवळ एका टिप्पा माहताने दुचाकीला बोरदार महक दिली. या अपघातात दुचाकीवरील पुंजाजी श्रीराम बावणे आणि संजय शालिग्राग वाळणे हे दोघे जागीच ठार झाले. तर, ज्ञानेश्वर एकनाथ कोठे हा गंभीर जखमी झाला आहे, गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर कोठे याला प्रथम शेगाव उपजिल्हा रुग्णालयारा हलविण्यात आले, परंतु प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ अकोला येथील शासकीय स्म्यालयात हलविण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी टिप्पर अतिवेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे, टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसली. घटनेची माहिती मिळयाग सामगाय पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाले, मृतदेह पंचनागा करून पोस्टमॉर्टमसाठी पाढविण्यात आले आहे. टिप्पर वाहन पोलिसांच्या ताब्यात असून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जस्तगाव फाट्याजवळ वारंवार अपघात घदत असल्याने स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गतीरोधक बसवण्याची मागणी केली आहे. तामगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, फलनास्थळी सखोल तपासा केला जात आहे. अपघातासाठी जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसराच हळहळ व्यक्झा केली जात आहे.



